समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि.19) मध्यरात्री एकच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली. सिन्नर तालुक्यातील म-हळ-फुले नगर शिवारात हा अपघात झाला. महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर किमी ५६१.५ नागपुर लेनवर नाशिक बाजू कडून शिर्डी बाजूकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्र.MH-14 …

The post समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार

Nashik : समृद्धी महामार्गावर पुलावरील कठडा तोडून कार कोसळली, तीघे गंभीर

नाशिक(विंचुरीदळवी) पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी १ च्या सुमारास सिन्नरकडून घोटीच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार पांढुर्ली गावाजवळ पुलावरील कठडा तोडून थेट खाली कोसळून अपघात झाला. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी १ च्या सुमारास सिन्नर पोलिस ठाणे व सिन्नर टेप हद्दीत समृद्धी …

The post Nashik : समृद्धी महामार्गावर पुलावरील कठडा तोडून कार कोसळली, तीघे गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : समृद्धी महामार्गावर पुलावरील कठडा तोडून कार कोसळली, तीघे गंभीर