Nashik : स्कूल व्हॅन-पिकअप यांच्यात अपघात, विद्यार्थी जखमी

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  अपघातांची मालिका शहरात सुरूच असून आज सकाळी तपोवन परिसरात स्कूल व्हॅन व पिकअप यांच्यात जोरदार धडक होवुन अपघात घडला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल व्हॅनला एका पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला असून सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र काही विद्यार्थी किरकोळ जखमी …

The post Nashik : स्कूल व्हॅन-पिकअप यांच्यात अपघात, विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : स्कूल व्हॅन-पिकअप यांच्यात अपघात, विद्यार्थी जखमी

Nashik : देवळा-मालेगाव रस्त्यावर मोटारसायकल-ट्रॅक्टर यांच्यात अपघात, एक ठार

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देवळा-मालेगाव रस्त्यावर धोबीघाट परीसरात मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्यात शुक्रवार (दि. २३) रोजी झालेल्या भीषण अपघातात वाजगाव येथील अमोल विजय देवरे (२८) हा दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार (दि.२३) रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान वाजगाव (ता. देवळा ) …

The post Nashik : देवळा-मालेगाव रस्त्यावर मोटारसायकल-ट्रॅक्टर यांच्यात अपघात, एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळा-मालेगाव रस्त्यावर मोटारसायकल-ट्रॅक्टर यांच्यात अपघात, एक ठार

Nashik : देवळा-मालेगाव रस्त्यावर मोटारसायकल-ट्रॅक्टर यांच्यात अपघात, एक ठार

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देवळा-मालेगाव रस्त्यावर धोबीघाट परीसरात मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्यात शुक्रवार (दि. २३) रोजी झालेल्या भीषण अपघातात वाजगाव येथील अमोल विजय देवरे (२८) हा दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार (दि.२३) रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान वाजगाव (ता. देवळा ) …

The post Nashik : देवळा-मालेगाव रस्त्यावर मोटारसायकल-ट्रॅक्टर यांच्यात अपघात, एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळा-मालेगाव रस्त्यावर मोटारसायकल-ट्रॅक्टर यांच्यात अपघात, एक ठार

नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचालकाचा मृत्यू झाला. तर बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळू एकनाथ बेंडकुळे (५८, रा.आशेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी

Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भरधाव वेगातील आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. सोमनाथ पुंनाजी पवार, वय 30 रा. वैतागपाडा, ता. दिंडोरी,  दिपाली सोमनाथ पवार व पुनाजी पवार असे तिघे MH 15 DX 3897 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन कळवण वणी रस्त्यावरुन जात असताना समोरुन …

The post Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी

नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वेळ दुपारी तीनची…ठिकाण दिंडोरी रोड… शाळा सुटल्यानंतर २०-२५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाला अचानक फिट येते…अन‌् बसवरील त्याचे नियंत्रण सुटते…. बस थेट रिक्षाला टक्कर देऊन फुटपाथवरून रस्त्यालगतच्या चार ते पाच दुकानांवर धडकते…अचानक घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावतात… सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो… दिंडोरी रोडवरील …

The post नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे ठार

सातपूर : पुढारी वृत्तसेवा नाशिक- त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृतीसमोर कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना सोमवार (दि. १९ )  रात्री ९ च्या सुमारास घडली. नामदेव विठ्ठल शिंदे (वय ३६) आणि सुनील मनोहर महाले (वय २६) अशी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरून …

The post नाशिक : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे ठार

Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात दि. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२३ या कालावधीत ५५ हजार ५९ अपघातांमध्ये ५९ हजार ५४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत दर दिवसाला राज्यात सरासरी ३५ जणांनी अपघातात जीव गमावल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात गत ५३ महिन्यांमध्ये एक लाख ३५ हजार १०३ अपघातांची नोंद झाली आहे. …

The post Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : राज्यात दिवसाला ३५ जणांचा अपघाती मृत्यू

Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात तयार झालेल्या शिर्डी भरवीर मार्गाचे २६ मे रोजी उद्घाटन झाले. त्यानंतर या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये (Accident) सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर जखमी झाले आहेत. त्यामुळे वेगवान मार्गांवर अपघात आणि अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या विकासात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे योगदान …

The post Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू

दिंडोरीच्या रणतळेजवळ तिहेरी अपघात; सुदैवाने जीवीत हानी नाही

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील रणतळेजवळ बस सह तीन वाहनांमध्ये अपघात झाला. सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी बस व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी बस क्रमांक (एमएच 40 एन 9432) ही बस रणतळेजवळील चढा चढत असताना समोरुन नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने उतार्‍याला भरधाव वेगाने येत असलेली कार क्रमांक …

The post दिंडोरीच्या रणतळेजवळ तिहेरी अपघात; सुदैवाने जीवीत हानी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीच्या रणतळेजवळ तिहेरी अपघात; सुदैवाने जीवीत हानी नाही