नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर 

दिंडोरी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मोहाडी येथे भरधाव वेगातील आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सह्याद्री कंपनीतील कर्मचारी ठार झाला आहे. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून आयशर चालकाविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. ८ जून) रात्री १० च्या सुमारास मोटर सायकल पल्सर MH.15. JE.  4342  या …

The post नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयशरची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर 

जळगाव : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

भुसावळ : भुसावळकडून वरणगावाकडे असलेल्या हरताळा देवस्थान दर्शनासाठी जाणाऱ्या दांपत्याच्या वाहनाला आज (दि. ५) अपघात झाला. या अपघातात पती जागीच ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर वरणगाव शहराजवळ घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे हे आपल्या पत्नीसह आज पौर्णिमा असल्याने हरताळा येथील …

The post जळगाव : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी