Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात मुंबईकडे जाणाऱ्या ब्रेक फेल पाँईट जवळ आज (दि.5) पहाटेच्या सुमारास चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात २ जण जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाला. अपघातातील जखमीला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या मोफत रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

The post Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू