‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर खासगी प्रवासी बस आदळून बसमधील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. 23 जण जखमी झाले. मृत आणि जखमी प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत. बुलडाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. वैजापूरजवळील जांबरगाव टोल नाक्यावर शनिवारी रात्री …

The post ‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार

नाशिक : एसएचजेबीचे कांदा कापणी यंत्र राज्य स्पर्धेत प्रथम

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील एसएचजेबी तंत्रनिकेतनच्या डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ ओनियन कटिंग मशीन या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस पटकावल्याची माहिती प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे यांनी दिली. Salman Khan | सलमान खानला हायकोर्टाकडून मोठा दिलासा, पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा खटला …

The post नाशिक : एसएचजेबीचे कांदा कापणी यंत्र राज्य स्पर्धेत प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसएचजेबीचे कांदा कापणी यंत्र राज्य स्पर्धेत प्रथम