‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळ महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर खासगी प्रवासी बस आदळून बसमधील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. 23 जण जखमी झाले. मृत आणि जखमी प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहेत. बुलडाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. वैजापूरजवळील जांबरगाव टोल नाक्यावर शनिवारी रात्री …

The post ‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘समृद्धी’वर भीषण अपघात; नाशिकचे 12 प्रवासी ठार

नाशिक : गोंदे टोल नाक्‍यावर मनसेचे खळखट्याक..

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका (ता. सिन्नर) आज (रविवार) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मनसैनिकांनी फोडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे वाहन अडवून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल नाका फोडल्याचे सांगितले जात आहे. अमित ठाकरे यांचे वाहन अडविल्यानंतर सिन्नर तालुका पदाधिकाऱ्यांनी या टोल नाक्यावर …

The post नाशिक : गोंदे टोल नाक्‍यावर मनसेचे खळखट्याक.. appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोंदे टोल नाक्‍यावर मनसेचे खळखट्याक..