नाशिक : मालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कारवाई; सुरगाणा नगरपंचायतचा इशारा

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी थकीत थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित मालमत्ता धारकावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी दिली. सुरगाणा नगरपंचायतच्या वतीने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी पटेल यांचे मार्गदर्शनाखाली …

The post नाशिक : मालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कारवाई; सुरगाणा नगरपंचायतचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कारवाई; सुरगाणा नगरपंचायतचा इशारा