नंदुरबार : नवापूर शहरात ११०७ फुट लांबीच्या तिरंग्यासह पोलिसदलाने काढली भव्य रॅली

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवापूर शहरात आज, शुक्रवारी (दि.१२ ऑगस्ट) नंदुरबारचे जिल्हा पोलीस दल, नवापूर तालुका प्रशासन व दैनिक पत्रकार संस्था यांच्या वतीने १ हजार १०७ फुट लांब व १० फुट रुंद असलेल्या भव्य ध्वजासह तिरंगा रॅली काढली. शहरातील रस्ते व्यापणाऱ्या या भव्य तिरंगा आणि हजारोच्या संख्येने रॅलीत सहभागी झालेल्या जनसमुहाला पाहून …

The post नंदुरबार : नवापूर शहरात ११०७ फुट लांबीच्या तिरंग्यासह पोलिसदलाने काढली भव्य रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नवापूर शहरात ११०७ फुट लांबीच्या तिरंग्यासह पोलिसदलाने काढली भव्य रॅली