एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी (Startup) Business

मूल्य : ₹२००
सवलत मूल्य : ₹१५० + पोस्टेज
पाने : १२०

या पुस्तकात तुम्हाला ७५ व्यवसायांची (Startup Business) माहिती वाचायला मिळेल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पण काळसुसंगत व्यवसायांची फारशी माहिती नाही. इंटरनेटवर तेच तेच व्यवसाय येतात, नवीन काही नाही अशा लोकांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक.

स्वतःही वाचा आणि इतरांना भेट देण्यासाठी उपयुक्त पुस्तक!

आजच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

Leave a Reply