धुळे : आमखेलला सामुदायिक विवाह सोहळ्यात पंधरा जोडपी विवाहबद्ध

सामुदायिक विवाह सोहळा

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

आमखेल (ता.साक्री) शिवारातील धवळीविहीर फाट्याजवळील प्रतिष्ठान अकादमीच्या जागेवर आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात या 15 जोडपी विवाहबद्ध झाले.

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार शिरीषकुमार गावित, माजी खासदार बापू चौरे, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार डी.एस.अहिरे, वसंत सूर्यवंशी आदींसह धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगावसह महाराष्ट्रातील मान्यवर, आदिवासी बांधव उपस्थित होते.

या सामुदायिक आदिम विवाह सोहळ्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, डॉ. जितेश चौरे, डॉ. सुलतान पवार, सुभाष चौधरी, प्रभाकर पवार, प्रा. मंगलदास अहिरे, सुरेश पवार, वसंत चौधरी, गजमल पवार, जयंत चौरे, रमेश चौधरी, नीलेश गावित, रवींद्र बागूल, रोहिदास कोकणी, रघुनाथ चौरे, शशिकांत भुसावरे, डॉ. चेतन पवार, डॉ. गुलाब पवार, गोपाळ कोकणी, नवनाथ अहिरे, अरुण गावित, भटू पवार, रोहिदास गायकवाड, हसमुख चौरे, तुकाराम बहिरम, युवराज बागूल, विजय चौधरी, चंद्रसिंग बागूल, मगन पवार, कैलास बागुल, अतिराम पवार, गणेश गावित, योगेश चौधरी, राजेंद्रप्रसाद पवार, वसंत भोये, शिरीष पवार, रूपसिंग कोकणी, जीवन कोकणी, महारू चौरे, जगन जगताप, सहेंद्र कोकणी, वैजनाथ पवार, दयाराम अहिरे, रोहिदास जगताप, रोहिदास गायकवाड, संतोष पाडवी, अविनाश कोकणी, संतोष पवार, डोंगरसिंग गायकवाड, मंगला चौरे, अॅड.शीतल गायकवाड, वराजश्री चौरे, सुनीता कोकणी, प्रतिमा चौरे, मनीषा ठाकरे, शोभा ठाकरे, उज्ज्वला गायकवाड, हर्षली गायकवाड, सुभाष चौधरी, रोहिदास गायकवाड, रघुनाथ चौरे, गोरख भोये आदींनी सहकार्य केले.

हेही वाचा :

The post धुळे : आमखेलला सामुदायिक विवाह सोहळ्यात पंधरा जोडपी विवाहबद्ध appeared first on पुढारी.