
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जेलरोडच्या नांदूर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने रक्तदान शिबीर झाले. संतोष पिल्ले, भूषण बचवाल, प्रवीण बागुल, संतोष नरवडे, मयुरेश राजन, विवेक स्वामी, हर्षल जाधव, सिध्दार्थ रणशूर, अमोल बोडके, राहुल सोदे, योगेश जोशी, विजू भिसे, सतीश नायडू, देवा उदावंत आदींनी महाप्रसाद वाटप केले. गुरुमाऊली माधवगिरी महाराज यांनी येऊन आशीर्वाद दिला. प्रेस मजूदर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, देविदास गांगुर्डे, सागर भोजने, गणेश जाधव, तुकाराम ढगे, विश्वजीत शहाणे, प्रमोद साखरे, दत्ता कुमावत, गौरव देशमुख, संजय सोनवणे, गुड्डू घाडगे, राहुल पगार, विराज कांबळे, नितीन बर्वे, मयूर सपकाळ आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- पाथर्डी : सराफाला लुटणारे तिघे जेरबंद; मूक मोर्चानंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुण्यात चोरी तर बिहारमध्ये सामाजिक कार्य गाजवणाऱ्या रॉबिनहूडला पंजाबमध्ये बेड्या
- पाथर्डीत आज 21 कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
The post नाशिक : नीलकंठेश्वर महादेव मंदिरात रक्तदान appeared first on पुढारी.