नाशिक : एमआयडीसी रस्त्यांवरील कच अखेर हटविली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीतील नव्याने डागडुजी करण्यात आलेल्या रस्त्यांवर कच पसरविण्यात आल्याने, सोयीपेक्षा गैरसोयच अधिक झाल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून केल्या जात होत्या. कचवरून वाहने चालविताना अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्याने, प्रशासनाने तत्काळ कच हटवावी, अशी मागणी केली जात होती. अखेर प्रशासनाने कच हटविण्यास सुरुवात केल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सातपूर औद्योगिक …

The post नाशिक : एमआयडीसी रस्त्यांवरील कच अखेर हटविली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एमआयडीसी रस्त्यांवरील कच अखेर हटविली