नाशिक : डॉ. सैंदाणेला जोडीदारासह पाच दिवसांची पोलिस कोठडी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी आजारपणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या खासगी डॉक्टर स्वप्निल सैंदाणे याच्यासह त्याचा जोडीदार विवेक ठाकरे यास नाशिक तालुका पोलिसांनी मंगळवारी (दि.२७) ताब्यात घेतले होते. त्या दोघांनाही न्यायालयाने सोमवार (दि. ३)पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अटक संशयितांची संख्या चार झाली आहे. तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन्ही तत्कालीन …
The post नाशिक : डॉ. सैंदाणेला जोडीदारासह पाच दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.