नाशिक : देवळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यात रविवारी (दि.9) सलग दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, कुंभार्डे तसेच उमराणे परिसरातील चिंचवे येथे पाऊस झाला. चिंचवे येथे तुफान तर वाजगाव येथे किरकोळ प्रमाणात गारा पडल्या. यामुळे उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रविवारी देवळा येथे …

The post नाशिक : देवळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट