वाहनांची बेशिस्त पार्किंगमुळे नाशिक शहरातील पुलांचा जीव गुदमरला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील प्रमुख पुलांवर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येत आहे. या वाहनांमुळे पुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच वाहतुकीसही खोळंबा निर्माण होत असल्याने नाशिककरांमध्ये रोष आहे. पुणे : कर्तव्यदक्ष… पण आरोग्याकडे दुर्लक्ष! महिलांमध्ये वाढते आजार जुने नाशिक व पंचवटीला जोडणार्‍या अहिल्यादेवी होळकर (व्हिक्टोरिया) पुलावर दोन्ही बाजूंनी दररोज बेशिस्तपणे …

The post वाहनांची बेशिस्त पार्किंगमुळे नाशिक शहरातील पुलांचा जीव गुदमरला appeared first on पुढारी.

Continue Reading वाहनांची बेशिस्त पार्किंगमुळे नाशिक शहरातील पुलांचा जीव गुदमरला