नाशिक : काही अनाथगृहांमध्ये बालकांच्या शोषणाची चर्चा

नाशिक : नितीन रणशूर पंचवटी परिसरातील एका अनाथगृहात संचालकानेच बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील काही अनाथगृहांमध्येदेखील मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याची चर्चा दबक्या सुरात सुरू झाली आहे. या अनाथगृहांमध्ये येणारी अनेक मुले पूर्णपणे निराधार तर काही खूपच गरीब घरातील असल्याने यंत्रणेकडे तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे शासकीय यंत्रणेनेच यात पुढाकार घेऊन या चर्चेतील …

The post नाशिक : काही अनाथगृहांमध्ये बालकांच्या शोषणाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काही अनाथगृहांमध्ये बालकांच्या शोषणाची चर्चा