नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे

नाशिक  (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वडनेरभैरव येथे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करत दारू बनवण्याच्या रसायनासह ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली. सध्या वडनेरभैरवचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरीचा यात्रोत्सव सुरू ेआहे. यात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पाेलिसांनी अवैध दारू अड्डयांवर …

The post नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे