जळगावात रावसाहेब दानवे, आ. लाड यांच्या पुतळ्याला फाशी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. भाजपच्या दोघा नेत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने रावसाहेब दानवे व प्रसाद लाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून फाशीवर लटकवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात …

The post जळगावात रावसाहेब दानवे, आ. लाड यांच्या पुतळ्याला फाशी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात रावसाहेब दानवे, आ. लाड यांच्या पुतळ्याला फाशी