आयटी उद्योगांसाठी नाशिक ‘न्यू डेस्टीनेशन’

माहिती व तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाला चालना देण्यासाठी २००१ मध्ये राज्य सरकारकडून राज्यातील काही निवडक शहरांमध्ये अद्ययावत आणि विकसित अशा आयटी पार्कची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या शहरांमध्ये नाशिकचाही समावेश असून, त्याअंर्तगत अंबड येथे आधुनिक आयटी पार्कची उभारणीही केली. मात्र, अशातही नाशिकमध्ये आयटी पार्कला मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा उद्योगमंत्र्यांनीच आयटी …

The post आयटी उद्योगांसाठी नाशिक 'न्यू डेस्टीनेशन' appeared first on पुढारी.

Continue Reading आयटी उद्योगांसाठी नाशिक ‘न्यू डेस्टीनेशन’