जळगाव : ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ मधून क्रांतिकारकांचे स्मरण – जिल्हाधिकारी राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गांधी रिसर्च फाऊंडेशन हे जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शन भरविण्यात आले. गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण या प्रदर्शनातून होत असल्याने प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. …

The post जळगाव : 'भारतीय स्वातंत्र्याची गाथा' मधून क्रांतिकारकांचे स्मरण - जिल्हाधिकारी राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ मधून क्रांतिकारकांचे स्मरण – जिल्हाधिकारी राऊत