नाशिक : आठ हजार अनधिकृत फेरीवाल्यांना वर्षभरात अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडचा समावेश असलेल्या भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 2022-23 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया व विभागीय सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ही कामगिरी केली. रेल्वे प्रवासात गाडीची चेन खेचण्याची 847 प्रकरणे या वर्षात समोर आली. गेल्या वर्षीच्या 1615 प्रकरणांच्या …

The post नाशिक : आठ हजार अनधिकृत फेरीवाल्यांना वर्षभरात अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठ हजार अनधिकृत फेरीवाल्यांना वर्षभरात अटक