नाशिक : आषाढ अमावास्येनिमित्त उत्तरभारतीय भाविकांची त्र्यंबकवारी
त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सोमवारी आषाढी अमावास्येनिमित्त देवदर्शन, स्नान आणि धार्मिक विधी यासाठी भक्तांची सकाळपासून कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी उसळली. त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. अमावास्या असल्याने धार्मिक विधी करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. रविवारी सायंकाळपासून भाविकांचा ओघ सुरू झाला होता. शहरात सर्व लॉजिंग बोर्डिंग, धर्मशाळा फुल्ल झाल्याने काही भाविकांनी …
The post नाशिक : आषाढ अमावास्येनिमित्त उत्तरभारतीय भाविकांची त्र्यंबकवारी appeared first on पुढारी.