जळगाव : कोळी समाजाच्या उपोषणाची सांगता

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून उपोषण सुरू होते. जगन्नाथ बावीस्कर आणि त्यांच्या सहकार्‍यांचे गेल्‍या २६ दिवसांपासून सुरू असलेल्‍या या आंदोलनाची काल (शनिवार) रात्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगता झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बावीस्कर यांना उसाचा रस पाजत उपोषण सोडविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या …

The post जळगाव : कोळी समाजाच्या उपोषणाची सांगता appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कोळी समाजाच्या उपोषणाची सांगता