नाशिक : ऊसाच्या शेताला आग, दोनवाडेत अडीच एकर ऊस खाक

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा आधीच शेतमालाला भाव मिळत नाही त्यातच बेमोसमी पावसामुळे बळीराजा हातघाईस आला असून, अशा परिस्थितीत असताना दोनवाडे येथील विष्णू धिगणराव पावसे या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युततारा पडून अडीच एकर क्षेत्रातील उसाचे पीक जळून खाक झाले. यात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. दोनवाडे येथील …

The post नाशिक : ऊसाच्या शेताला आग, दोनवाडेत अडीच एकर ऊस खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऊसाच्या शेताला आग, दोनवाडेत अडीच एकर ऊस खाक