एनएमआरडीएच्या आयुक्तपदी सतिशकुमार खडके

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एनएमआरडीएच्या स्थापनेनंतर तब्बल आठ वर्षानंतर पुर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. सिडकोचे मुख्य जमीन मोजणी अधिकारी सतीशकुमार खडके यांची प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकसह परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. पुढील आठवड्यात खडके हे पदभार स्विकारणार आहेत. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक शहर झपाट्याने विकसित …

The post एनएमआरडीएच्या आयुक्तपदी सतिशकुमार खडके appeared first on पुढारी.

Continue Reading एनएमआरडीएच्या आयुक्तपदी सतिशकुमार खडके