जळगावी शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील रायपूर शिवारातील शेतात गुरे चरणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करून परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, विजय शांताराम धनगर (रा. निमगाव, ता.जि. जळगाव) हा रविवारी (दि.13) रोजी दुपारी दीड …

The post जळगावी शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण