नाशिककरांनो ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव काळात नागरिकांकडून ऑनलाइन खरेदी व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक होण्याचा धोका असल्याने सायबर पोलिसांनी हा प्रबोधनात्मक सल्ला दिला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ई-व्यवहार वाढल्यास गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक व्यवहार ऑनलाइन …

The post नाशिककरांनो ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक