नाशिक : पदवीधरच्या आचारसंहितेमुळे उपमुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय अंतिम बैठक आटोपली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघ आचारसंहितेमुळे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलाविलेली जिल्हा वार्षिक योजनेची बैठक आटोपती घेतली. बैठकीत ना. फडणवीस यांनी, 2027 च्या कुंभमेळ्यासाठी गतवेळेपेक्षा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. दरम्यान, राज्यस्तरीय अंतिम बैठकीत जिल्ह्यासाठी 228 कोटींच्या वाढीव निधीची मागणी करणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. …

The post नाशिक : पदवीधरच्या आचारसंहितेमुळे उपमुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय अंतिम बैठक आटोपली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधरच्या आचारसंहितेमुळे उपमुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय अंतिम बैठक आटोपली