नाशिक : ओझर पोलिसांकडून गावठी दारुची हातभट्टी उद्ध्वस्त

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील त्रंबक-वाडीवऱ्हे रस्त्यावरील पहिणे गावाजवळ टाकळीची वाडी येथे गुरूवारी (दि.1) रात्री चार वाजेच्या सुमारास गावठी हातभट्टीचा दारू अड्डा ओझर पोलीसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 96 हजार रुपयांचा माल जप्त केला. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस …

The post नाशिक : ओझर पोलिसांकडून गावठी दारुची हातभट्टी उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर पोलिसांकडून गावठी दारुची हातभट्टी उद्ध्वस्त