शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शरद पवार, अजित पवारांनी महाराष्ट्राचा निधी चोरून केवळ बारामतीला नेला आणि उर्वरित महाराष्ट्र यांनी कोरडाठाक ठेवला. इतकी वर्षे राजकारण करूनही 100 च्या पुढे आमदार एकदाही त्यांना निवडून आणता आले नाही. शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहे, याचा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची …

The post शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी; आमदार पडळकर यांची टीका

नाशिक : सिडकोत समता परिषदेचा मेळावा

सिडको : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा सिडकोत समता मेळावा पवननगर येथील सुवर्णकार समाज भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कर्डक होते. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्षा कविता कर्डक महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, मकरंद सोमवंशी, मंदाकिनी जाधव, कविता नाईक, दिलीप तुपे, अहिरे, नितीन माळी, राहुल कापसे, किरण शिंदे, अमर वझरे, सागर मोटकरी, ज्ञानेश्वर …

The post नाशिक : सिडकोत समता परिषदेचा मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत समता परिषदेचा मेळावा