जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटानं विजय मिळवला असून, खडसेंच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे. एकूण २० पैकी १६ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी …

The post जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचं वर्चस्व