राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा द्राक्ष व फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कोकण व आदिवासी पट्ट्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या काजूच्या मूल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पसमध्ये प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेलनिर्मितीही सुरू करण्यात आली आहे. राज्यातील …

The post राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये  appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये