Jalgaon Crime : वृद्ध महिलेचे कान कापून दागिने पळविले

जळगाव : धरणगाव तालुक्यातील रेल येथे मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांने वृध्द महिलेचे कान कापून १० ते १२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील रेल गावातील रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील (वय-७०) ह्या गावातील मंगल नथ्थू …

The post Jalgaon Crime : वृद्ध महिलेचे कान कापून दागिने पळविले appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : वृद्ध महिलेचे कान कापून दागिने पळविले