नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा येथील प्रकाशनगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून 34 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राघीच साह (रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. प्रकाशनगर येथे एका पाच मजली इमारतीचे काम सुरू असून हा कामगार पाचव्या मजल्यावर काम करत होता. यावेळी तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याला गंभीर मार लागला. …

The post नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू