नाशिक : कझाकिस्तानमध्ये गुंजणार बासरीवादक अनिल कुटे यांचे सूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील सुप्रसिद्ध बासरीवादक अनिल कुटे हे कझाकिस्तानमध्ये होत असलेल्या बासरीवादन कार्यशाळेस उपस्थित राहणार असून, शुक्रवार (दि.14)पासून दहा दिवस ते या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. तसेच ते अलमाटी या शहरात दोन स्टेज शो करणार असून, एकूण 56 विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. एका मुस्लीम देशात हिंदुस्थानी संगीताची कार्यशाळा घेण्याचा मान प्रथम अनिल …

The post नाशिक : कझाकिस्तानमध्ये गुंजणार बासरीवादक अनिल कुटे यांचे सूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कझाकिस्तानमध्ये गुंजणार बासरीवादक अनिल कुटे यांचे सूर

नाशिक : मेटतर्फे आज आर्ट, क्राफ्ट, डिझाइन वर्कशॉप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोवर्धन येथील मेट इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड इंटेरियर डिझाइन संस्थेत गुरुवारी (दि.१) पॉटरी, विणकाम, वुडकट पेंटिंग, बांबू स्ट्रक्चर आर्ट यासंदर्भात वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस कलाप्रेमी तसेच होतकरू विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मेटचे र. वि. माणके यांनी केले आहे. हेही वाचा: पुणे : हवालदारासह दोघांना लाच घेताना पकडले; …

The post नाशिक : मेटतर्फे आज आर्ट, क्राफ्ट, डिझाइन वर्कशॉप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेटतर्फे आज आर्ट, क्राफ्ट, डिझाइन वर्कशॉप

नाशिक : एसटीला वर्षभरानंतर मिळाले पूर्णवेळ विभागीय नियंत्रक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाला तब्बल वर्षभरानंतर पूर्णवेळ नियंत्रक मिळाले. औरंगाबादचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांची नाशिकच्या विभागीय नियंत्रकपदी वर्णी लागली. सिया यांनी नुकताच महामंडळाच्या एन. डी. पटेल मार्गावरील कार्यालयात प्रभारी मुकुंद कुंवर यांच्याकडून पदभार स्वीकारला असून, अधिकारी – कर्मचारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. सटवाईच्या शेंदरातून मोकळी …

The post नाशिक : एसटीला वर्षभरानंतर मिळाले पूर्णवेळ विभागीय नियंत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसटीला वर्षभरानंतर मिळाले पूर्णवेळ विभागीय नियंत्रक