नाशिक : बनावट किटकनाशकांचा साठा जप्त

दिंडोरी;  पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला ही पिके मुख्य असून; खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून किटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यादृष्टीने आज कृषी विभागाच्या भरारी पथकाकडुन दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील नंदिनी किचन ॲप्लिकेशन प्रा. लि. यांच्या आवरात बनावट किटकनाकाचा साठा असल्याचा संशय कृषी विभागाला आल्यामुळे तात्काळ कारवाई केली. अधिकृत किटकनाशके विक्रेते …

The post नाशिक : बनावट किटकनाशकांचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट किटकनाशकांचा साठा जप्त