कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक

वणी : पुढारी वृत्तसेवा येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त जगदंबामातेच्या जलाभिषेकासाठी राज्यातून तसेच परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. विद्यार्थिनीची छेडछाड करणार्‍या तिघांना चोप, देवळाली प्रवरा येथील घटना कोजागरी पौर्णिमेनिमित्त आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या अभिषेक विधीसाठी हजारो कावडधारक दरवर्षी पुणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोदा येथून तापीचे, ओमकारेश्वर, इंदूर येथून नर्मदेचे, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ, त्र्यंबकेश्वर …

The post कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक appeared first on पुढारी.

Continue Reading कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक

कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ ओळख असणार्‍या सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेसाठी हजारो कावडधारकांचे शनिवारी (दि. 8) आगमन झाल्याने गड गर्दीने फुलला होता. कोजागरी पौर्णिमेनिमित्त येथे तृतीयपंथीयांचा मेळावा भरणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे मंदिर बंद असल्याने व पावसाळ्यात मंदिर, मूर्ती संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली आहे. गंगा, यमुना, शिंपा, …

The post कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा