नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथे पारंपरिक विजयादशमीनिमित्त देवीला प्रसन्न करण्यासाठी रेड्याचा बळी देण्याऐवजी कोहळ्याचा प्रतीकात्मक पद्धतीने शिरच्छेद करण्याची शतकापूर्वीची परंपरा संपूर्ण देशमुख समाज गावातील सर्व समाजबांधवांसह आजही पाळत आहे. विशेष म्हणजे रेड्याला बळी देण्याऐवजी कोहळा बळीची प्रतीकात्मक प्रथा गाडगे महाराज व त्यांचे शिष्य अवघडानंद यांच्या आदेशानुसार सुरू होऊन, ती आजही टिकून आहे. त्यामुळे …

The post नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम