नाशिक : वणी मुळाणे रस्त्यावर मुळाणेकर ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून केला निषेध

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वणी मुळाणे रस्त्यावर मुळाणे येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने या रस्त्यावर वृक्षारोपण केले. पावसाळ्यापूर्वी वणी मुळाणे रस्त्याचे जवळपास अडीच किलोमीटर डांबरीकरण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून हे काम करून घेतले होते. मात्र, अवघ्या दोन आठवड्यात हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. यामुळे या परिसरातील …

The post नाशिक : वणी मुळाणे रस्त्यावर मुळाणेकर ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून केला निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी मुळाणे रस्त्यावर मुळाणेकर ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून केला निषेध