पालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा कर्नाटक राज्यातील रामथळ प्रकल्पांतर्गत एकाच यंत्रणेच्या देखरेखखाली 12 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन झालेे. तर महाराष्ट्राच्या बोधखिंडी (ता. इस्लामपूर) या ठिबक सिंचन प्रकल्पांतर्गत 600 एकर क्षेत्र ओलिताखाली आले. याच धर्तीवर दहिकुटे व बोरी अंबेदरी प्रकल्पातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून शेतकर्‍यांचे हित साधण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे आणि खनिकर्ममंत्री …

The post पालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र

नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे यांची शिवसेनेच्या ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेच्या तिकिटावर साबळे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. असे असताना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात ते कधीच सहभागी होत नव्हते. याउलट शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे …

The post नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवक श्याममकुमार साबळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी