नाशिक : आता शनिवारीसुध्दा मनपा खातेप्रमुखांची बैठक; निर्णयावर सोमवारी अंमलबजावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ आधीच कमी. त्यात एक-एका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर दोन-तीन कामांचा प्रभारी कारभार असल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. असे असताना आता नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडवार यांच्या निर्णयामुळे अधिकाऱ्यांना आठवड्यातील दर सोमवारी होणारी खातेप्रमुखांची बैठक शनिवारी सुट्टीच्या दिवशी घेतली जाणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही …

The post नाशिक : आता शनिवारीसुध्दा मनपा खातेप्रमुखांची बैठक; निर्णयावर सोमवारी अंमलबजावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता शनिवारीसुध्दा मनपा खातेप्रमुखांची बैठक; निर्णयावर सोमवारी अंमलबजावणी