नाशिक : लालपरीच्या सवलतीमुळे खासगी वाहतुकदारांवर परिणाम

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्‍या महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत जाहीर केली. या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होऊन महिला प्रवाशांची एस.टी. बसमध्ये गर्दी वाढत असताना खासगी प्रवाशी वाहतूकदारांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सवलत योजनेमुळे अ‍ॅटो रिक्षा, काळी-पिवळी जीप, मेक्सिकॅब या खासगी प्रवासी वाहतुकदारांपुढे आव्हान निर्माण …

The post नाशिक : लालपरीच्या सवलतीमुळे खासगी वाहतुकदारांवर परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लालपरीच्या सवलतीमुळे खासगी वाहतुकदारांवर परिणाम