पिंपळनेर मध्ये चोरट्यांचा साडेसात लाख रोख रक्कमेसह सोन्याचा ऐवजावर डल्ला

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील गांधी चौकात चोरट्यांनी बंद घरात हातसफाई केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील कुणाल अशोक कोतकर (रा. गांधीचौक, पिंपळनेर) हे त्यांच्या परिवारासोबत बाहेरगावी गेले होते. गावातच त्यांची आई वास्तव्यास आहे. त्यामुळे मंगळवारी, …

The post पिंपळनेर मध्ये चोरट्यांचा साडेसात लाख रोख रक्कमेसह सोन्याचा ऐवजावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर मध्ये चोरट्यांचा साडेसात लाख रोख रक्कमेसह सोन्याचा ऐवजावर डल्ला