नंदुरबार : अल्पवयीन मुलाची पोलिसांकडून सुटका

नंदुरबार , पुढारी वृत्तसेवा : ५० हजार रुपये दिल्याच्या मोबदल्यात चक्क सहा वर्षीय मुलाला ताब्यात ठेवून मेंढ्या चारण्यासाठी कामाला लावण्याचा हीन प्रकार नंदुरबार पोलिसांनी उघडकीस आणला. पन्नास हजार रुपयात मुलाची विक्री केल्याचा आरोप ठेवून संबंधित दोन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना दि. ४ ऑगस्ट रोजी याविषयी गुप्त …

The post नंदुरबार : अल्पवयीन मुलाची पोलिसांकडून सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अल्पवयीन मुलाची पोलिसांकडून सुटका