धुळे : गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ

धुळे; पुढारी वृत्तसेवा : आपल्या नृत्य कलेच्या तालावर युवकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलचे वडील बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बेवारस अवस्थेत असणाऱ्या रवींद्र पाटील यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यांच्या खिशात आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांची ओळख पटली. यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. धुळे शहरात नागपूर-सुरत रस्त्यावर आजळकर नगर …

The post धुळे : गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ

नाशिक : गौतमी पाटील कार्यक्रमातील वाद, पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांसह आयोजकांविरोधात गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील ठक्कर डोम येथे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमात एका टोळक्याने गोंधळ घालून प्रसारमाध्यमांच्या दोन प्रतिनिधींना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.१६) रात्री घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात टोळक्याविराेधात महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. …

The post नाशिक : गौतमी पाटील कार्यक्रमातील वाद, पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांसह आयोजकांविरोधात गुन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गौतमी पाटील कार्यक्रमातील वाद, पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांसह आयोजकांविरोधात गुन्हे

गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून जिल्हा बंदी करा ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकमध्ये काल पहिल्यांदाच प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा लावलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या दोन छायाचित्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत छायाचित्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर गौतमी पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी …

The post गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून जिल्हा बंदी करा ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून जिल्हा बंदी करा ; नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

नाशिकमध्ये गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात राडा, छायाचित्रकारांना मारहाण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमध्ये काल पहिल्यांदाच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमावेळी काही मध्यधुंद हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. यावेळी दोन छायाचित्रकारांना मारहाण झाली. येथील ठक्कर डोम येथे नवनिर्माण सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमावेळी छायाचित्र काढण्यासाठी गेलेले अशोक गवळी व व्हिडीओ जर्नालिस्ट आकाश येवले …

The post नाशिकमध्ये गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात राडा, छायाचित्रकारांना मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात राडा, छायाचित्रकारांना मारहाण