जळगाव दूध संघाची निवडणूक वेळेवरच होणार; शासनाचे आदेश

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीला अचानक काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली. मात्र, शुक्रवारी (दि.2) राज्य सरकारने पुन्हा नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार दूध संघाची स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया वेळेवरच होणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहे. ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे कार्यक्षेत्र ग्रामीणभाग असल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता …

The post जळगाव दूध संघाची निवडणूक वेळेवरच होणार; शासनाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघाची निवडणूक वेळेवरच होणार; शासनाचे आदेश