‘एमएच-15 सायक्लोथॉन 2022-23’ शनिवारी रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांची अंमलबजावणी, हेल्मेटचा वापर आणि दिवसागणिक वाढणारे प्रदूषण याविषयी जनजागृती करण्यासाठी एसएम एज्युकेशन सोसायटी संचलित ग्लोबल व्हिजन स्कूलच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 17) ‘एमएच-15 सायक्लोथॉन 2022-23’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी दिली. नाशिक : सायकलवारीने पर्यावरण …

The post ‘एमएच-15 सायक्लोथॉन 2022-23’ शनिवारी रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘एमएच-15 सायक्लोथॉन 2022-23’ शनिवारी रंगणार