Dhule : मंत्री व प्रशासनाला आदिवासींचे प्रश्न सोडविण्यात अपयश-उघाडे

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत. मात्र अजूनही आदिवासींचे प्रश्न सुटू शकले नाही. आदिवासी विभागाचे मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधी अजूनही तळागाळापर्यंत पोहोचू शकले नाही, याचे दुःख असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना . घाडे यांनी आज धुळ्यात दिली. आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्यावतीने …

The post Dhule : मंत्री व प्रशासनाला आदिवासींचे प्रश्न सोडविण्यात अपयश-उघाडे appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : मंत्री व प्रशासनाला आदिवासींचे प्रश्न सोडविण्यात अपयश-उघाडे