जळगावात बाजार समिती: बॅनरवर शिंदे-फडणवीसांच्या रांगेत झळकला अजित पवारांचा फोटो

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यात बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याची स्पष्टोक्ती दिली असली तरी जळगाव जिल्ह्यात अजित पवार समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी …

The post जळगावात बाजार समिती: बॅनरवर शिंदे-फडणवीसांच्या रांगेत झळकला अजित पवारांचा फोटो appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात बाजार समिती: बॅनरवर शिंदे-फडणवीसांच्या रांगेत झळकला अजित पवारांचा फोटो