जळगाव : बहिणीला माहेरी नेताना अपघातात मामा-भाची जागीच ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भाऊबिजेसाठी बहिणीला माहेरी नेत असताना भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील मामा-भाची जागीच ठार झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ घडली. मृतात सहा वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा …

The post जळगाव : बहिणीला माहेरी नेताना अपघातात मामा-भाची जागीच ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बहिणीला माहेरी नेताना अपघातात मामा-भाची जागीच ठार